ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भारत सर्व सेवा संघ

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील भारत सर्व सेवा संघ पाचेगाव या शैक्षणिक संस्थेची कार्यकारिणी २४ जून वार सोमवार रोजी पाचेगाव येथील मुख्य कार्यलायात पार पडली. पाचेगाव इंग्लिश स्कूल पाचेगाव या शाळेमध्ये संस्थेच्या कार्यकारिणीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होऊन या सभेमध्ये सन २०२४ ते २०२९ या कार्यकाळासाठी संस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र नलगे तर सचिव पदी प्रकाश जाधव यांची सलग १० व्यांदा निवड करण्यात आली.

भारत सर्व सेवा संघ

अध्यक्षपद व सचिव पदाची सुचना संस्थेचे संचालक प्रा डॉ अशोक तुवर यांनी मांडली.त्यास अनुमोदन संस्थेच्या संचालिका सौ अलका पाटील यांनी दिले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष भिकाजी जगले,खजिनदार हनुमंत पाटील यांच्या सह संचालक मंडळ उपस्थित होते. सर्व संचालक मंडळाने एकमुखाने सहमती दर्शवली. त्यात प्रा डॉ अशोक तुवर, ज्ञानेश्वर पवार, जगन्नाथ कल्हापूरे,अनिल चिंधे,विनायक कल्हापूरे ,सुनिल होन, राजेंद्र जंगले, केशव जावळे,शंकरराव चव्हाण,माणिक दराडे,रविंद्र देशमुख ,अनिल जंगले,सौ. अलका पाटील हे सर्व संचालक मंडळ या निवडी प्रसंगी उपस्थित होते.

भारत सर्व सेवा संघ
भारत सर्व सेवा संघ
भारत सर्व सेवा संघ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भारत सर्व सेवा संघ
भारत सर्व सेवा संघ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भारत सर्व सेवा संघ
error: Content is protected !!