नेवासा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे मार्फत माहे एप्रिल 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या State Eligibility Test (SET) परीक्षेत श्रीमती. क्षितिजा अशिष राऊत या उत्तीर्ण झाल्या आहेत. याबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. सदर परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी श्री. दिनकर आवारे, सहाय्यक प्राध्यापक, श्री. ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळा न्यायाधिकरण, सोलापूर येथे कार्यरत उच्च श्रेणी लघुलेखक श्री. अशिष अशोकराव राऊत यांच्या त्या पत्नी आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.