ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

जीव

नेवासा फाटा – प्रवरासंगम नदीपात्रात उडी मारून जीव देणाऱ्याचा जीव वाचवण्यात नेवासा पोलिसांना यश आले आहे
सचिन पुरुषोत्तम जोशी असे उडी मारणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो गाधे पिंपळगाव, संभाजीनगर. येथील रहिवासी आहे
सदर वक्तीचे त्याचे पत्नी बरोबर वाद झालेचे कारणावरून प्रवरा संगम नदी पात्रात त्याने उडी मारली होती. सदर व्यक्तीला वाचविण्यात नेवासा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अंबादास रामदास जाधव , हॉटेल चालक अरुण परसैया, मच्छिमार मनोज परसैया यांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून धाडसी कामगिरी केली. याबद्दल नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले.

जीव
जीव
जीव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जीव
जीव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जीव