ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

एसटी

नेवासा – रेल्वेच्या धर्तीवर बसला जीपीएस बसवावे व प्रवाशांना आपले लोकेशन लक्षात येण्यासाठी जीपीएस बसवावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे नेवासा तालुका अध्यक्ष अँड सादिक शिलेदार यांनी केली आहे. गोरगरिबांचे वाहन म्हणून प्रसिद्ध असलेले परिवहन महामंडळाची बसने सध्या कात टाकली असून राज्य शासनाने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे बसला पूर्वीपेक्षा चांगले दिवस आलेले आहेत अनेकांनी परिवहन महामंडळाच्या बसला पूर्वर्वीपेक्षा आता जास्त प्राधान्य दिले आहे.

एसटी

हीच लोकप्रियता टिकून ठेवण्यासाठी परिवहन महामंडळाने एसटी बसला प्रवाशांच्या सोयीसाठी लोकेशन लक्षात येण्यासाठी रेल्वेच्या धरतीवर जीपीएस बसवावे आणि बस स्थानकामध्ये बस वेळापत्रक दर्शवणारी डिजिटल फलक लावावेत जेणेकरून बसस्थानक डिजिटल स्वरूपात आकर्षक दिसेल बस प्रवासांसाठी अध्यावत सुविधा निर्माण केल्यास परिवहन महामंडळाची ही आर्थिक बाजू सुधारेल जेणेकरून प्रवाशांची ही वाढ होईल त्यासाठी बस स्थानक डिजिटल बनवावे अशी मागणी सादिक शिलेदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

newasa news online
एसटी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एसटी
एसटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एसटी