नेवासा –तालुक्यातील विविध योजना राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतच्या तंटामुक्त अध्यक्षपदी सौ वैशाली दिगंबर आरगडे यांची निवड झाली सौंदाळा गावच्या झालेल्या ग्रामसभेत नेवासा तालुक्यात प्रथमच महिला तंटामुक्त अध्यक्षपदी म्हणून निवड झाली आहे. वैशाली आरगडे माजी सरपंच आहेत उपसरपंच गणेश अरुण आरगडे यांनी अध्यक्ष पदाची सूचना मांडली व अनुमोदन बाबासाहेब रावसाहेब आरगडे यांनी दिले.
यापूर्वी कॉम्रेड बाबा आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली गावाला तंटामुक्त बक्षीस मिळालेल आहे तीच परंपरा कायम ठेवून गावाच नाव वाढवणार असल्याची प्रतिक्रिया वैशाली आरगडे यांनी दिली आहे
ग्रामसभेच्या अध्यक्षपदी लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे होते यावेळी ग्रामसेवक सौ प्रतिभा पिसोटे.माजी सरपंच प्रियंका आरगडे.माजी सरपंच नंदा आढागळे.स्वाती आरगडे.मिरा चामुटे.मछिंद्र आरगडे. भिमराज आढागळे.मधुकर आरगडे. सुनिल आरगडे.सचिन आरगडे. बाळासाहेब आरगडे. कृष्णा चामुटे. मिनीनाथ आरगडे. भारत आरगडे. मारुती आरगडे.सोमनाथ आरगडे. लक्ष्मण आरगडे.स्वप्नील बोधक.अमोल आरगडे. मंजु आढागळे.संतोष आरगडे.किशोर आढागळे. पंढरीनाथ आरगडे.आदी उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.