ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

साळुंके

नेवासा – गिडेगाव येथील सखाराम शहादेव साळुंके यांचे 81व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले सखाराम साळुंके हे गिडेगाव येथील नावलौकिक असलेले व्यक्तिमत्व होते.

तसेच गिडेगाव येथील ते प्रगतशील शेतकरी म्हणून नावाजलेले होते त्यांनी अनेक धार्मिक, सामाजिक, क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उंमटवला होता.

साळुंके

तसेच त्यांचा अध्यात्मिक ज्ञानाचा गाढा अभ्यास होता किर्तन, प्रवचन, भजन, क्षेत्रामध्ये ते नेहमी सहभागी असायचे त्यांच्या मागे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव कडुबाळ सखाराम साळुंके दोन नंबर चिरंजीव सलाबतपुर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब साळुंके, तसेच तृतीय चिरंजीव कुंडलिक सखाराम साळुंके असे त्यांचे तीन मुले सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत तसेच तिन्ही मुले हे प्रगतशील शेतकरी आहेत.

त्यांच्या मागे पत्नी भिमाबाई सखाराम साळुंके, नातवंड, सुना, जावई, मुली, आदी मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये गिडेगाव व गिडेगाव परिसरामध्ये हळहळ केली जात आहे.

साळुंके
साळुंके

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

साळुंके
साळुंके

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

साळुंके