नेवासा – शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नेवासा शहरातील युवानेते व आंतरराष्ट्रीय मनवधिकार आयोगाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल मापारी यांनी ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नेवासा पोलिस स्टेशन येथील कारागृह मध्ये कैदेत असलेल्या कैद्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थांनाही मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी तहसिलदार बिरादार साहेब, अप्पर तहसीलदार विशाल यादव, रवी सत्वन परिविक्षाधिन तहसीलदार,
पोलिस निरीक्षक धनंजय जाधव जाधव, गटविकास अधिकारी संजय लखवाल,जेलर साईनाथ उप्पोड,नायब तहसीलदार बोरुडे साहेब, निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप,चिंतामणी साहेब,योगेश गायकवाड,संदीप गारुले,आलोक बोरुडे,चंद्रकांत कहार,पंकज गुजर, आदी सह.कार्यकर्ते उपस्थित होते..यावेळी कैद्यांना तसेच विद्यार्थांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.