नेवासा – अहिल्यानगर राष्ट्रवादी युवक कांग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी केतन काळे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी काळे म्हणाले की,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार,पक्षाचे प्रदेशध्यक्ष आ.जयंतपाटिल साहेब, कार्याध्यक्ष खा.सौ.सुप्रियाताई सुळे, लोकप्रिय खासदार निलेश लंक , युवक प्रदेशध्यक्ष श्री.मेहबूब भाई शेख, जिल्हाअध्यक्ष श्री. रामेश्वरजी निमसे पाटील यांच्या मार्गदर्शनेनुसार सर्व सामान्य जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहील तसेच आपण दिलेली साथ व दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेल या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.