ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिबीर

नेवासा – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक व सद्गुरु प.पु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत सलाबतपुर येथे सोमवार दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी.१० ते सायं.५या वेळी मध्ये मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण व सर्व रोगदान शिबिर ग्रामपंचायत कार्यालय शेजारील विठ्ठल -रुक्मिणी मंदिर सभा मंडपात संपन्न होणार आहे.

शिबीर

अशी माहिती सद्गुरू प.पु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत यांच्यावतीने परिपत्रकामध्ये दिली आहे.यामध्ये तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार मधुमेह डायबिटीस सर्व प्रकारचे कॅन्सर रक्तदाब सांध्याचे विकार, त्वचा विकार ,वात विकार ,पोटाचे विकार, महिलांचे विकार, मुतखडा ,मुळव्याध ,कावीळ ,लहान मुलांचे विकार, मनोविकार इत्यादी विकारांचे रोननिदान केले जाईल अशी माहिती परिपत्रकामध्ये दिली आहे.

यामध्ये सौजन्य श्री स्वामी समर्थ सेवा साहित्य व सेवेकरी ग्रंथ देवांचे टाक ,आयुर्वेदिक औषधे, मार्गदर्शिका ,बीज राखी, इत्यादी साहित्य मिळण्याचे ठिकाण अहिल्यानगर नेवासा फाटा आनंद मुनोत यांचे सौजन्य आहे.
मोफत तपासणीनंतर अल्प दरात मध्ये औषधे मिळणार आहे.

शिबीर
शिबीर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिबीर
शिबीर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिबीर