ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

गणेशवाडी – दि. १८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास गणेशवाडी ते सोनई रोडवर झालेल्या अपघात मध्ये सुन जागेवर तर सासरा रुग्णालयात उपचारादरम्यान मयत झाले होते. ट्रक क्रमांक एम एच १६ ए वाय ७०७९ ही सोनई च्या दिशेने भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच १६ जि. ६९१२ हीस समोरून जोराची धडक देऊन त्यावरील राधाकिसन सोन्याबापु पालवे यांचे व शिला गणेश पालवे हिच्या मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी विक्रम राधाकिसन तांदळे वय ४४ यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. ३५२/२०२४ बिएनएस चे १०६,२८१,१२५(अ), १२५(ब), मो. वा. का. कलम १८४,१३४(अ)(ब), १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. फौ. श्री. राख हे करत आहेत.

गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा