ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नेवासा

नेवासा – दि. २० ऑगस्ट रोजी फिर्यादी सुनिता राजेंद्र देसरडा रा. नेवासा या संभाजीनगर येथे जाण्यासाठी दुपारी ३.३०. वाजेच्या दरम्यान बस स्थानकावर कोपरगाव ते बीड जाणाऱ्या बस मध्ये बसल्या होत्या. बसमध्ये रक्षाबंधन सणामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. नेवासा फाटा येथे बस मधुन उतरल्या नंतर पर्स उचकुन बघितली तर त्यामधील 60,000 रुपये किंमतीचे सोन्याची दागिने कुणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेले असल्याचे लक्षात आले . दाखल अर्जावरुन नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.

newasa news online
नेवासा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नेवासा
नेवासा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नेवासा