पाण्यात आजून वाढ झाली तर पुल जाईल पाण्याखाली
पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव मध्ये सायंकाळी प्रवरा नदी वरील उभारलेला पुलाला खेटले पाणी,रात्रीतून पाण्यात वाढ जरी झाली तर मात्र पूल पाण्याच्या खाली जाण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवली जात आहे. काल २५ ऑगस्ट सायंकाळी सहाच्या आकडेवारी नुसार प्रवरा नदी पात्रात १४५५४ क्युसेक ने पाणी पुरवठा आहे व मुळा नदीत १५००० क्युसेक ने पाणी नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे पाचेगाव येथे जवळपास प्रवरा आणि मुळा दोन्ही नदीतून २९ हजार ५५४ क्युसेकने पाणी वाहत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.