नेवासा – शहरातील पतंजली पार्क येथे शुक्रवार दि. 30/ 8/ 2024 रोजी श्री संत शिरोमणी सेनाजी महाराज पुण्यतिथी सोहळा ह भ प उद्धव महाराज नेवासेकर, ह भ प भगवान महाराज जंगले शास्त्री, ह भ प नंदकिशोर महाराज खरात, ह भ प गहिनीनाथ महाराज आढाव, महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज, महंत सुनीलगिरीजी महाराज, महंत रमेशानंदगिरीजी महाराज, महंत गोपालगिरीजी महाराज, महंत ऋषीनाथजी महाराज व मा. ना. शंकरराव गडाख साहेब यांच्या उपस्थितीत सकाळी 8 ते 9 श्री संत सेनाजी महाराज जीवन चरित्र पारायण व 10 ते 12 वेदांताचार्य ह भ प देविदास महाराज म्हस्के श्री संत ज्ञानेश्वर संस्थान नेवासा यांचे कीर्तन व नंतर महाप्रसाद असे नियोजन करण्यात आले आहे संत सेवक ह भ प सचिन महाराज पवार यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती केली आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.