ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime News

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याची घटना घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार घोडेगाव येथील संदिप लुईस आल्हाट रा. घोडेगाव हा वाहनावर चालक म्हणून काम करत असताना फिर्यादी ही घरी एकटी असताना तिचे घराचे मागे येऊन तिस घरामागे बोलविले असता तिने नकार दिला .

तिचे अंघोळ करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत , तिच्या कडून सहा लाख रुपये रोख स्वरुपात घेऊन वारंवार पैशाची व दागिन्यांची मागणी करत माझेकडे गन आहे तु जर मला पैसे नाही दिले तर तुला मि गोळ्या घालून ठार मारील. अशी धमकी दिली असल्याचे दि. ३१ आॅगस्ट रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. दाखल फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. ३६६/२०२४ बिएनएस चे कलम ७५,७८,३०८(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. काॅ.एम.आर.आडकित्ते हे करत आहेत.

खंडणी
खंडणी
खंडणी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खंडणी
खंडणी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खंडणी