नेवासा – माळीचिंचोरे वि का से सह सोसायटीच्या चेअरमनपदी ॲड बापुसाहेब पा चिंधे यांची तर व्हा चेअरमनपदी श्री नारायणराव पा आवारे यांची बिनविरोध निवड झाली आहे या प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून श्री डि टी महाजन साहेब, ठोंबरे साहेब यांनी काम पाहिले.यावेळी चिंधे सर, शिवाजीराव चिंधे,साहेबराव चिंधे ग्रा सदस्य रविंद्र चिंधे, पोलिस पाटील विठ्ठलराव शेंडे,मा जि प सदस्य तुकारामजी शेंडे,संजय चिंधे, प्रकाश चिंधे,हसनभाई सय्यद,संतराम चौधरी व सचिव अनिल चिंधे व संचालक इतर मान्यवर उपस्थित होते.निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.