ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

साईदीप हॉस्पिटल

नेवासा फाटा – दिनांक १८/०९/२०२४ बुधवार रोजी साईदीप हॉस्पिटल अहमदनगर येथील सुप्रसिद्ध व्यंधत्व निवारण, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ वैशाली किरण यांचे नेवासा फाटा येथे तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आलेले असून
यावेळी दीर्घकाळ अपत्य होत नसलेल्या विवाहित जोडप्यांना यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने योग्य निदान करून उपचार केले जातील.

साईदीप हॉस्पिटल

सदरचे शिबिर हे नेवासा फाटा येथील आत्मदीप हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आलेले असून यापुढे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी डॉ वैशाली किरण या नेवासा फाटा येथे उपलब्ध असतील, तरी गरजवंतांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन साईदीप हेल्थकेअर अहमदनगर आणि आत्मदिप हॉस्पिटल नेवासा फाटा यांचेकडून करण्यात आले आहे. शिबिरासाठी येणाऱ्यांना ७२१८६०२००७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

साईदीप हॉस्पिटल
newasa news online
साईदीप हॉस्पिटल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

साईदीप हॉस्पिटल
साईदीप हॉस्पिटल
साईदीप हॉस्पिटल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

साईदीप हॉस्पिटल