कोतवालांना अद्याप पर्यंत चतुर्थ श्रेणी चा दर्जा मिळाला नाही त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि सुविधा मिळत नाही कोतवाल संघटनेच्या माहितीनुसार या मागण्यावर कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कार्यकारणी यांनी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की राज्यातील हजारो कोतवाल आंदोलनात सहभागी होणार असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे यात संपूर्ण अहमदनगर जिल्हा कोतवाल संगठना यात सहभागी होत असून कोतवाल हा महसूल यंत्रणेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे मात्र कोतवालाना अद्याप चतुर्थ श्रेणी प्राप्त झालेली नाही
यासाठी मंगळवारपासून अहमदनगर जिल्हा कोतवाल संघटने तर्फे आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे23 तारीख दिले आहे व 24 तारीख दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवसीय धरणे आंदोलन त्यानंतर बुधवारी 25 पासून राज्यभरात काम बंद आंदोलन करणार असून, जर या दोन दिवसात शासनाने दाखल न घेतल्यास दि.26 पासून मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.
तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वं कोतवाल कर्मचारी यांनी एक दिवसीय आंदोलन मध्ये सहभागी होऊन राज्यभर सर्व कोतवाल शासनाचे लक्ष वेधणे साठी 24 रोजी आंदोलन चालू आहे व 26 पासून आजाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे समवेत सुभाष महासिकारे, संजय भालेकर,राजू काळे,राजू मेथे,भास्कर वाघ,शिवा गोरे, अशोक वाघमारे, बालु चौधरी
किशोर गायकावड, अंकुश कोळेकर,बाबा दरेकर , राम सासने,शीतल जाधव,मेघना दळवी,शीतल कोतुळे,कल्पना गिते,सुनीता जाधव,योगेश शिरसाठ ,अनिल ससे अमोल इमोल राम बेरड ,शिवाजी थोरात महादेव झरेकर ,संतोष खंडागळे रोहिदास कुचेकर व महेश देशमुख उपाध्यक्ष,संदीप गाडेकर, योगेशकुमार मिसाळ जिल्हाअध्यक्षअहमदनगर यांनी माहिती दिली.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.