ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नेवासा पंचायत समिती येथे लोकसेवक सरपंच संघटनेच्या झालेल्या बैठकीमध्ये नेवासा तालुक्यामध्ये आदर्श उपक्रम राबवत असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांची तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली

नेवासा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्षपदी असलेले आदर्श गाव वडुलेचे सरपंच दिनकरराव गर्जे यांनी आपला पदभार सोडल्याने रिक्त झालेल्या तालुकाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली

गाव गावच्या सरपंच संघटनेच्या विविध प्रश्नावर संघटना लढा देत असते ग्रामपंचायत च्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर सरपंच संघटना नेहमी आक्रमक असते

सरपंच

यावेळी नवनियुक्त अध्यक्ष श्री शरदराव आरगडे व माजी अध्यक्ष श्री दिनकरराव गर्जे यांचा गटविकास अधिकारी श्री संजय लखवाल यांनी सत्कार करून अभिनंदन केले

तसेच सरपंच संघटनेच्या बैठकीला भेंडा बुद्रुकचे सरपंच नामदेव निकम, भेंडा खुर्द सरपंच वैभव नवले, कौठाचे सरपंच श्री प्रमोद गजभार, चिलेखनवाडीचे सरपंच श्री भाऊसाहेब सावंत,हंडीनिमगावचे सरपंच श्री भिवाजी आघाव, पिचडगावचे सरपंच श्री पोपट हजारे, गोंडेगावचे सरपंच किशोर शिरसाठ, वंजारवाडीचे सरपंच श्री महादेव दराडे, नेवासा बु चे सरपंच श्री प्रकाश सोनटक्के, बेलपिंपळगावचे सरपंच श्री कृष्णा शिंदे,सुरेशनगरचे सरपंच श्री कल्याण उभेदळ, बाभुळखेडाचे सरपंच ज्ञानेश्वर औताडे,जळकेचे सरपंच श्री राजेंद्र पंडित, गणेशवाडीचे सरपंच श्री संजय दरंदले, देवसडेचे सरपंच श्री नवनाथ काळे, देवगावचे सरपंच श्री विष्णूपंत गायकवाड, वाकडीचे सरपंच श्री संभाजी काळे, घोगरगावचे सरपंच श्री गारूळे पाटील आदी हजर होते

सरपंच
सरपंच

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सरपंच
सरपंच

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सरपंच