ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भगतसिंग

नेवासा – नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रांगनात भारत देशाचे महान सुपुत्र शहीद वीर भगतसिंग यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. यावेळी ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी बोलताना मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री रावसाहेब म्हणाले की, शहीद भगतसिंगांचे विचार आणि देशासाठी असलेली त्यांची तळमळ आता सर्व युवा विद्यार्थ्यांनी अंगिकारली पाहिजे. तरच देशा अभिमान जागृत होऊन आपसातले मतभेद कमी होतील. त्यामुळे देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. या कार्यक्रमात संजय वाघमारे, राजेंद्र पवार, सुरज कडू यांनीही आपले विचार मांडले.

भगतसिंग
भगतसिंग

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भगतसिंग
भगतसिंग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भगतसिंग