ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

राष्ट्रवादी

नेवासा – राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेवासे शहर अध्यक्षपदी नेवासे येथील मुस्लिम समाजाचे युवा नेते ईरफान शेख यांची निवड करण्यात आली आहे .

नेवासे तालुक्यातील माका येथील कार्यक्रमात अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते व नेवासे तालुका अध्यक्ष सतिष थोरात यांच्या प्रमुख उपस्थित निवडीचे पत्र देण्यात आले

शेख यांच्याकडे शहर अध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आल्याने निश्चितपणे गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम ते करतील व पक्षाचे संघटन वाढवतील असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष केतन काळे यांनी केले

शेख यांच्या निवडीबद्दल सर्वच स्थारतून अभिनंदन केले जात आहे.

राष्ट्रवादी
newasa news online
राष्ट्रवादी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राष्ट्रवादी
राष्ट्रवादी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राष्ट्रवादी