पाचेगाव बंधारा कोरडाठाक, शेतकऱ्यांचे पिके पाण्यावर.
बंधाऱ्यात पाणी सोडवून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे काम जलसंपदा विभागाने करावे-अशोक कारखान्याचे मा संचालक भागवतराव पवार पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव,निंभारी, इमामपूर,गोणेगाव व राहुरी भागातील तिळापूर या गावांना वरदान असणारा पाचेगाव…
