ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Viral video

विमानाचा अपघात होण्याच्या काही सेंकद आधी प्रवाशांनी मारल्या उड्या; थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा Viral Video

Viral Video : इंटरनेटवर दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कधी काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात, तर कधी काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात.. नुकताच असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे, जो तुमचे मन हेलावेल. विमान अपघाताच्या या भयावह व्हिडीओमध्ये दुर्घटना होण्याच्या काही सेंकद आधी प्रवाशांनी विमानातून उडी मारून आपला जीव वाचवला आहे. हे दृश्य व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल(Viral video) होत आहे.

व्हिडिओमध्ये(Viral video) एक विमान शहरी भागातून उडताना दिसत आहे. दरम्यान, खाली उभे असलेले लोक ते पाहत आहेत आणि काही व्हिडिओ शुट करत आहेत विमाम जेव्हा अचानक खूप खाली येते आणि तलावावरून जात असते तेव्हा विमानातील प्रवासी पॅराशूटच्या साहाय्याने खाली उडी मारताना दिसतात. विमानातून स्वतःला कसे बाहेर काढता येईल याचा प्रयत्न करताना ते दिसत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणारे लोक हे पाहून थक्क झाले आहेत. दरम्यान, विमानातून उडी मारताना पाहून व्हिडिओ बनवणारे लोक जोरजोरात ओरडत आहेत. पण काही समजण्याआधीच एक मोठा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळांसह धुराचे प्रचंड लोट हवेत उठू लागले. विमानाचा थरारक अपघात व्हिडीओमध्ये(Viral video) स्पष्ट दिसत आहे.

Viral Video

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Viral Video
Viral Video

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Viral Video
Share the Post:
error: Content is protected !!