Food Poisoning : शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

School Students Food Poisoning : अकोल्यातील मनपा शाळेत 10 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अकोला शहरातील मनपाच्या शाळेत (Municipal School) विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून (Nutritional Food) विषबाधा (Food Poisoning) झाल्याची माहिती समोर आली आहे. पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोषण आहार खाल्ल्यानंतर … Continue reading Food Poisoning : शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा