Ahmednagar News : नगरमधील ‘या’ नामांकित क्लासचा कामगार विद्यार्थ्यांच्या फी चे चार लाख घेऊन पळाला..

Ahmednagar News : अहमदनगर शहरात नगर आकाश बायजूस या नामांकित कंपनीचे क्लासची शाखा आहे. या शाखेमधील काम करत असलेल्या इसमाने विद्यार्थी व पालकांकडून क्लासच्या फी पोटी जमा केलेले ३ लाख ८५ हजार ४७७ रुपये कंपनीच्या बँक खात्यात न भरता पोबारा केलाय. Ahmednagar News : अहमदनगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदनगर शहरात नगर … Continue reading Ahmednagar News : नगरमधील ‘या’ नामांकित क्लासचा कामगार विद्यार्थ्यांच्या फी चे चार लाख घेऊन पळाला..