परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ खाडे यांचे पथकाने ४८ तासांच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्यातील आरोपीस ठोकल्या बेड्या.
नेवासा – दिनांक २८.०३.२०२५ रोजी ११.०० ते दिनांक २९.०३.२०२५ रोजीचे पहाटे ०६.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुरज राज पठारे, वय २८…