Eknath Shinde On Devendra Fadnavis: मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव मीच सुचवलं, कारण…; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!

Eknath Shinde On Devendra Fadnavis: प्रगत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचे सौभाग्य मला, शेतकऱ्याच्या मुलाला मिळाले हे माझे भाग्य असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. Eknath Shinde On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. एक ऐतिहासिक शपथविधी महाराष्ट्राने पाहिला. सर्वांना न्याय देणारे हे सरकार आहे. आनंद … Continue reading Eknath Shinde On Devendra Fadnavis: मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव मीच सुचवलं, कारण…; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!