महाराष्ट्रात बंदी, मात्र गुजरातचा कांदा(onion) परदेशात, केंद्राच्या धोरणामुळे शेतकरी आक्रमक

गुजरातमधील कांद्याला(onion) परदेशात निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून परवानगी, केंद्राच्या कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या खूपच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी नाही, मात्र केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. केंद्राच्या कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या खूपच आक्रमक झाले आहेत. गुजरात आणि … Continue reading महाराष्ट्रात बंदी, मात्र गुजरातचा कांदा(onion) परदेशात, केंद्राच्या धोरणामुळे शेतकरी आक्रमक