व्यापाऱ्यांना विकण्यासाठी आणलेला १० लाखांचा गुटखा वाहनासह जप्त, गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई..

कोपरगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर शाखेच्या पोलिसांनी एका महिंद्रा पिकअपमधून १० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपसह १६ लाखाच्या मुद्देमालासह दोन जणांना अटक करण्यात आले आहे. तीन जण फरार आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका गुप्त … Continue reading व्यापाऱ्यांना विकण्यासाठी आणलेला १० लाखांचा गुटखा वाहनासह जप्त, गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई..