NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 25 वा वर्धापन दिन;  आज शरद पवार अहमदनगरमध्ये विधानसभेची तुतारी फुंकणार ! 

NCP : राष्ट्रवादी पक्षाची स्थापना 10 जून 1999 रोजी करण्यात आली. दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातो. यंदा रौप्यमहोत्सवाचा मान नगरकरांना मिळाला. NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP)  आज 25 वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष फुटी नंतर दोन्ही पक्ष एकाच दिवशी आपला वर्धापन दिन साजरा करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) पक्ष मुंबईत वर्धापनदिन … Continue reading NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 25 वा वर्धापन दिन;  आज शरद पवार अहमदनगरमध्ये विधानसभेची तुतारी फुंकणार !