पुढारी प्रचारात व्यस्त नेवासा तालुक्यातील सलाबतपुर गावचे नागरिक पाण्यासाठी त्रस्त…

नेवासा – तालुक्यातील सलाबतपुर व सलाबतपुर परिसर मध्ये मोठी पाणी टंचाई सध्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाहावयास मिळत आहे सलाबतपुर परिसरातील नागरिकांना दररोज 300 ते 500 रुपये मोजून पाणी विकत घेण्याची वेळ सलाबतपुर करांवरती आली आहे. याच अनुषंगाने सलाबतपुर परिसरामधील नागरिकांची राजकीय पुढार्‍यावरती मोठा रोष पाणीटंचाईमुळे पहावयास मिळत आहे यामध्ये सलाबतपुर, दिघी ,जळका, बाभुळखेडा , गोंडेगाव … Continue reading पुढारी प्रचारात व्यस्त नेवासा तालुक्यातील सलाबतपुर गावचे नागरिक पाण्यासाठी त्रस्त…