लोकसभा निवडणुक अगदी तोंडावर असताना सदाशिव लोखंडे यांची खासदारकी रद्द करण्याची होतेय मागणी..नेमकं काय आहे प्रकरण

केंद्रीय खाद्य प्रक्रिया मंत्रालयानं राबवलेल्या मिशन ऑपरेशन ग्रीन योजनेअंतर्गत खासदार लोखंडे यांच्या खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनी नोंदणीकृत कार्यालय चेंबूर, मुंबई, या संस्थेनं नियमांना बगल देऊन ३२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांच कर्ज घेताना १६ कोटी रुपये अनुदान मिळवले आहे. जागतिक बँक, नाबार्ड, NabKisan, स्मार्ट, पोकरा आदी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांद्वारे उत्पादक कंपन्यांना अनुदान … Continue reading लोकसभा निवडणुक अगदी तोंडावर असताना सदाशिव लोखंडे यांची खासदारकी रद्द करण्याची होतेय मागणी..नेमकं काय आहे प्रकरण