ऐन प्रचाराच्या काळात विखे-मुरकुटे वाद पेटला ! या वादामुळे खा.लोखंडेंचं टेन्शन मात्र वाढलं..

शिर्डी लोकसभा मतदारसंघात खा. लोखंडे विरोधात भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होणार आहे. पण आता या ऐन प्रचाराच्या काळात विखे-मुरकुटे वाद उफाळून आला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी एकमेकांवर आरोप करत एकमेकांचा समाचार घ्यायला सुरवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारार्थ श्रीरामपुरात शनिवारी सभा पार पडली. यावेळी मंत्री दीपक केसरकर … Continue reading ऐन प्रचाराच्या काळात विखे-मुरकुटे वाद पेटला ! या वादामुळे खा.लोखंडेंचं टेन्शन मात्र वाढलं..