नेवासा प्रेस क्लबच्या वतीने तहसील व पोलीस स्टेशनच्या प्रांगणात पाणपोई सुरू..

नेवासा – गुढीपाडवा सणाचे व हिंदू नववर्षाचे औचित्य साधून नेवासा येथील तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन प्रांगणात नेवासा प्रेस क्लबने सुरू केलेल्या पाणपोईचे उदघाटन नेवासा तालुक्यातील इमामपूर येथील जंगली महाराज आश्रमाचे महंत बाळकृष्ण महाराज यांच्या हस्ते तहसीलदार डॉ.संजय बिरादार व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नेवासा प्रेस क्लबच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या … Continue reading नेवासा प्रेस क्लबच्या वतीने तहसील व पोलीस स्टेशनच्या प्रांगणात पाणपोई सुरू..