जिल्ह्यात गुन्हेगारीवृत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढ; नव्याने ६० गुन्हेगारी टोळ्यांची नोंद, ५६८ गुन्हेगारांचे हिस्ट्रीशिट…

अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीवृत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. चोऱ्या, घरफोड्या, हाणामारी, खून आदी प्रकारांत वाढ होत आहे. पोलिसांनी मागील सव्वा वर्षात ६० नव्या टोळ्यांची नोंद अभिलेखावर घेऊन त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे. आतापर्यंत ९ टोळ्या तडीपार करण्यात आल्या. ६ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच, ११ टोळ्यांवर मोक्काचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. अभिलेखावर … Continue reading जिल्ह्यात गुन्हेगारीवृत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढ; नव्याने ६० गुन्हेगारी टोळ्यांची नोंद, ५६८ गुन्हेगारांचे हिस्ट्रीशिट…