Ahmednagar News :  बेपत्ता नर्सचा विहिरीत मृतदेह..अकस्मात मृत्यूची नोंद, प्रेमसंबंधाची चिठ्ठी मिळताच समोर आली धक्कादायक माहिती

Ahmednagar News : प्रेमसंबंध झाले मात्र लग्न न होऊ शकल्याने पढेगाव येथील एका ३५ वर्षीय नर्सने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तरुणी ही पुणे येथील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती.अकोला जिल्ह्यातील मनीष मोगरे याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्याने तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ केली. तसेच गजानन थाटे याने लग्न होऊ न देण्यासाठी … Continue reading Ahmednagar News :  बेपत्ता नर्सचा विहिरीत मृतदेह..अकस्मात मृत्यूची नोंद, प्रेमसंबंधाची चिठ्ठी मिळताच समोर आली धक्कादायक माहिती