महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा गोदावरी काठच्या १७ गावात प्रचार दौरा.

नेवासा – गोदावरी काठावर वसलेल्या जायकवाडी धरणग्रस्त गावामध्ये शिर्डी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दौरा करून प्रचारात आघाडी घेतली प्रवरा संगम परिसरातील विविध १७ गावामध्ये त्यांना जनतेने उत्तम प्रतिसाद दिला खेडले काजळी गावामध्ये त्यांची अक्षरशः मिरवणूक काढण्यात आली व त्यांच्या उमेदवारीचे भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर अशोकराव ढगे यांनी … Continue reading महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा गोदावरी काठच्या १७ गावात प्रचार दौरा.