शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी तब्बल ३१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज केले दाखल सविस्तर माहिती जाणून घ्या बातमी मध्ये

शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी तब्बल ३१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. १) भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे) २) सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना) ३) चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) ४) अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) ५) भारत संभाजी भोसले (समता पार्टी) ६) नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी) ७) गोरक्ष तान्हाजी बागुल (अपक्ष) ८) अशोक अनाजी वाकचौरे … Continue reading शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी तब्बल ३१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज केले दाखल सविस्तर माहिती जाणून घ्या बातमी मध्ये