नेवासा तालुक्यातील व्यक्तीने केला डायल 112 वर खोटा कॉल; पोलीसांनी केला गुन्हा दाखल.

नेवासा – 16 डिसेंबर 2011 साली दिल्ली येथे घडलेल्या निर्भया घटनेनंतर नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदत पोहचवण्यासाठी देशभर डायल-112 हि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सुरू केलेली आहे. राज्यांमध्ये देखील 9 सप्टेंबर 2021 पासून या आपत्कालीन यंत्रणेची सुरुवात झालेली आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये-112 या टोल फ्री क्रमांकवर कोणत्याही मोबाईलवरून कॉल केल्यानंतर पोलीस तातडीने मदत पोहोचवतात. परंतु ही … Continue reading नेवासा तालुक्यातील व्यक्तीने केला डायल 112 वर खोटा कॉल; पोलीसांनी केला गुन्हा दाखल.