जि.प.शाळा साळवे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरक्षनाथ नवघरे सेवानिवृत्त.

नेवासा –तालुक्यातील मक्तापूर येथील साळवे वस्ती‌ ,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरक्षनाथ नवघरे हे सेवा निवृत्त झाले त्यांचा सेवापुर्ती समारंभ पार उत्साहात पार पडला त्यांनी आयुष्यात पूर्ण शिक्षणासाठी वेळ देणारे, त्यांनी ग्रामिण‌भागात वस्ती शाळा सुरू करून सुमारे१७ वर्षे प्रामाणिकपणे विद्यादान ,ज्ञानदान केले त्यांचा मक्तापूर ,ग्रामस्थ सर्व शिक्षक ,मराठा सुकाना समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवसेना नेते गणेश … Continue reading जि.प.शाळा साळवे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरक्षनाथ नवघरे सेवानिवृत्त.