फिर्यादीच निघाला देशी दारू चोरणारा चोर…

नेवासा – पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक. ०७/०६/२०२४/रोजी रात्री १०.००.वा. ते दिनांक ०८/०६/२०२४/ रोजी सकाळी ०७.००.वा. च्या दरम्यान नेवासा पोलीस स्टेशन हददीत नेवासा खुर्द ता.नेवासा.जि.अहमदनगर येथील चंद्रशेखर नारायण व्यंकटरमण यांच्या सरकारमान्य देशी दारु दुकानाच्या पाठीमागील बाजुचे शटरचे लॉक तोडून दुकानामध्ये प्रवेश करुन एकूण ७१,०००/- रु किंमतीच्या देशी भिंगरी संत्रा व बॉबी दारुचे २३ बॉक्स चोरी … Continue reading फिर्यादीच निघाला देशी दारू चोरणारा चोर…