श्री विश्वेश्वर नाथबाबा विद्यालयात योगदिन साजरा..

नेवासा – तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथील श्री विश्वेश्वर नाथबाबा विद्यालय योगदिन साजरा करण्यात आला. सकाळी ७.१५ वाजता योग साधना व योग प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी करून दाखविली. योग अध्यापक श्री. शेंडगे व सर्वांनी योग व प्राणायामची प्रात्यक्षिके केली. यावेळी मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. योग … Continue reading श्री विश्वेश्वर नाथबाबा विद्यालयात योगदिन साजरा..