विधवांना सौदाळा ग्रामपंचायत कडून १००० रु रक्षाबंधन

नेवासा – तालुक्यातील विविध योजना राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतने रक्षाबंधन निमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी व कोरोनातील विधवा महिलांना एक हजार रुपये देण्याचे सरपंच उपसरपंच व सदस्यांनी ठरविले असल्याचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले. मागील दोन वर्षापासून आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी व कोरोना विधवांना दिवाळीनंतर भाऊबीज साठी एक हजार रुपये सौंदाळा ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येत … Continue reading विधवांना सौदाळा ग्रामपंचायत कडून १००० रु रक्षाबंधन