Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा २२ नामनिर्देशन अर्ज वैध‼️ ९ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज नाकारले; तर भाऊसाहेब वाकचौरे नावाने दोन उमेदवार

Shirdi Loksabha : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी, २६ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. यात ३१ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले तर ९ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज नाकारण्यात आले. Shirdi Loksabha : नामनिर्देशन अर्ज वैध ठरलेले २२ उमेदवार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना), चंद्रकांत संभाजी … Continue reading Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा २२ नामनिर्देशन अर्ज वैध‼️ ९ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज नाकारले; तर भाऊसाहेब वाकचौरे नावाने दोन उमेदवार