Vinayak Chaturthi 2024 : आज विनायक चतुर्थी दिवशी बनले दुर्मिळ योग; शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि उपाय जाणून घ्या

Vinayak Chaturthi 2024 : आज विनायक चतुर्थी. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी पाळली जाते. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. Vinayak Chaturthi 2024 : आज, म्हणजेच 10 जून रोजी ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi 2024) व्रत आहे. या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे, तसेच या दिवशी … Continue reading Vinayak Chaturthi 2024 : आज विनायक चतुर्थी दिवशी बनले दुर्मिळ योग; शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि उपाय जाणून घ्या