Nilesh Lanke :अहमदनगरमध्ये राडा, आधी विखेंच्या समर्थकांना मारहाण, नंतर लंकेच्या पीएवर हल्ला..

Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेवार निलेश लंके(Nilesh lanke) हे जायंट किलर ठरले. निकालानंतर आता दोन दिवसांनी अहमदनगरमध्ये मोठा राडा झाला आहे. Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेवार निलेश लंके हे … Continue reading Nilesh Lanke :अहमदनगरमध्ये राडा, आधी विखेंच्या समर्थकांना मारहाण, नंतर लंकेच्या पीएवर हल्ला..