जळगावात पुण्यासारखीच घटना, बड्या बापाच्या पोराने चौघांना चिरडलं, आरोपी मोकाट..

जळगावच्या शिरसोली रोडवरील रामदेव वाडी येथे हा भीषण अपघात घडला, अपघातातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाहीये.  जळगावातील रामदेव वाडी जवळ 17 दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला, मात्र असे असतानाही या अपघातातील आरोपींना अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही. मुंबईत उपचार घेत असल्याचं कारण देत आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. … Continue reading जळगावात पुण्यासारखीच घटना, बड्या बापाच्या पोराने चौघांना चिरडलं, आरोपी मोकाट..