Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Maratha OBC Reservation : मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील यांनी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करुन राज्यभरात मोठे वादळ निर्माण केले होते. मात्र, आता पोलिसांनी त्यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली आहे. याचे काय पडसाद उमटणार? Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण करुन राज्यभरात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली … Continue reading Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली