महिलेचा विनयभंग आणि तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या आरोपींना नेवासे कोर्टानं ठोठावली एक वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा…!

घरात सारवण काम करत असलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तिचा पती जाब विचारण्यासाठी गेला असता आरोपीसह चौघांनी त्याला शिवीगाळ करत लोखंडी पाईपनं मारहाण करून जखमी केलं. तसंच जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी किरण गायकवाड हा मोबाईल चार्जिंग लावण्याच्या बहाण्यानं सदर महिलेच्या घरात घुसला होता. दि. 17 जून 2012 रोजी घडलेल्या या घटने प्रकरणी नेवासा पोलीस … Continue reading महिलेचा विनयभंग आणि तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या आरोपींना नेवासे कोर्टानं ठोठावली एक वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा…!