तालुक्यातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर..

सोनई – खेडले परमानंद रोड सोनई तालुका नेवासा येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिनांक 8 एप्रिल रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल झाली .याबाबत मिळालेली माहिती अशी कि फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाने दिनांक 8 / 4/ 2024 रोजी खेडले परमानंद रोड सोनई येथील किसनगिरी नगर या ठिकाणच्या एका सतरा वर्षीय मुलीचे … Continue reading तालुक्यातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर..