ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अपहरण

सोनई – खेडले परमानंद रोड सोनई तालुका नेवासा येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिनांक 8 एप्रिल रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल झाली .याबाबत मिळालेली माहिती अशी कि फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाने दिनांक 8 / 4/ 2024 रोजी खेडले परमानंद रोड सोनई येथील किसनगिरी नगर या ठिकाणच्या एका सतरा वर्षीय मुलीचे फुस लावून अमिष दाखऊन अज्ञात कारण्यासाठी अपहरण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक बाचकर हे करीत आहेत.

अपहरण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपहरण
अपहरण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपहरण
Share the Post:
error: Content is protected !!